हिंदू

हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ

Hindu is a Marathi Novel written by legendary writer and great poet Mr.Bhalchandra Nemade.

हिंदू भालचंद्र नेमाडेंची कादंबरी स्वत:चा प्रवासतून स्वत:चा घेतलेला शोध होय…

 

हिंदू  कादंबरी खंडेरावचे मोहनजो-दडो चे संशोधन ते हिंदू संस्कृतीतील पितृसत्ताक – विठ्ठलराव या आपल्या वडिलांच्या व आपल्या पूर्वजांपासून ते इतर व परिवारातील स्त्रियांचे जीवन तसेच देश, संस्कार, शिक्षण, संस्कृती (पेंढारी?), माती- शेतीने आपल्या जगण्या- मरणावर लादलेला अपरिहार्य धर्मनियम, खंडेराव समर्थपणे मांडतो… आणि तो शेवटी हिंदू संस्कृतीनुसार कर्ता व्होतो…?

डंग डंग डंग डंग
दडंग डंग डंग दडंग डंग डंग

 

हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ

हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ

Hindu
Jagnyachi Sambrudh Adgal
Hindu
हिंदू जगण्याची समृध्द अडगळ

 

Hindi Book Link- https://amzn.in/d/exDn4h2  

 

 

Marathi Book Link- https://amzn.in/d/amxqdks

 

सातपाटील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top