हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ
Hindu is a Marathi Novel written by legendary writer and great poet Mr.Bhalchandra Nemade.
हिंदू भालचंद्र नेमाडेंची कादंबरी स्वत:चा प्रवासतून स्वत:चा घेतलेला शोध होय…
हिंदू कादंबरी खंडेरावचे मोहनजो-दडो चे संशोधन ते हिंदू संस्कृतीतील पितृसत्ताक – विठ्ठलराव या आपल्या वडिलांच्या व आपल्या पूर्वजांपासून ते इतर व परिवारातील स्त्रियांचे जीवन तसेच देश, संस्कार, शिक्षण, संस्कृती (पेंढारी?), माती- शेतीने आपल्या जगण्या- मरणावर लादलेला अपरिहार्य धर्मनियम, खंडेराव समर्थपणे मांडतो… आणि तो शेवटी हिंदू संस्कृतीनुसार कर्ता व्होतो…?
डंग डंग डंग डंग
दडंग डंग डंग दडंग डंग डंग
हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ
हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ


Hindi Book Link- https://amzn.in/d/exDn4h2
Marathi Book Link- https://amzn.in/d/amxqdks